विचार

साहित्य असावं सोसलेलं ना कि पोसलेलं ..........
विद्रोह हेच साहित्याचं अधिष्ठान आहे ....-फ .मु . शिंदे हे वाक्य मला विनाकारण लिहायला नाही तर काहीतरी कारण आहे म्हणून लिहायला प्रवृत्त करतांत.
विद्रोह हा मावळ असू शकतो का ?
हे पोसलेलं काय ?
याची उत्तरं सापडावी ज्यानं त्यानं कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.