सुर्यास्त-पहीली कविता

 

सूर्याचा प्रकाश येतो किती दुरवरुन ,जाताना तो जो क्षितीजा कडून . 
तांबडा त्याचा रंग लालसर किरण , पण ….सुर्यालाही कधीतरी लागत असते  ग्रहण . 
जा … आता … जा  सकाळ तुझी वाट  पाहतेय ,तारीख पण ती उद्याची येऊ पाहतेय . 
लांब जरीस तु तरी सर्वांच्या आहेस वर ,कारण , सर्वांना माहीत आहे तु आहेस अजरामर या ……आकाशात .