प्रेम " तिच्या शब्दात न कुठली अट होती , तिच्या हृदयात न कुठली गाठ होती . तिच्या डोळ्यात फक्त्त आणी फक्त्त मला पाहण्याचीच वाट होती …. " आईस आर्पण .