अयुआयुष्याला आयुष्याची जाग आहे ,
प्रत्येक घडणारी गोष्ट आयुष्याचा भाग आहे .
दुखाना समजून घेण्याची खरी गरज आज आहे ,
उद्याही राहील …।
दुःख समजून घेणारा नक्किच सुखात राहील .
समजून घेण्यापेक्षा उमजून घेणे हा ही त्यातला भाग आहे . .
खरच आयुष्याला आयुष्याची जाग आहे .
आयुष्याचा शेवट हा मरणाशी होईल ….
तोपर्यंत सुखी मात्र कोण राहील ?
चंद्राला त्याच्या शीतलतेशी नाज आहे ,
तर ,सूर्याला त्याच्या प्रकाशाशी ….
खरच खूप वाईट असत खेळण आयुष्याशी
प्रत्येक घडणारी गोष्ट आयुष्याचा भाग आहे .
दुखाना समजून घेण्याची खरी गरज आज आहे ,
उद्याही राहील …।
दुःख समजून घेणारा नक्किच सुखात राहील .
समजून घेण्यापेक्षा उमजून घेणे हा ही त्यातला भाग आहे . .
खरच आयुष्याला आयुष्याची जाग आहे .
आयुष्याचा शेवट हा मरणाशी होईल ….
तोपर्यंत सुखी मात्र कोण राहील ?
चंद्राला त्याच्या शीतलतेशी नाज आहे ,
तर ,सूर्याला त्याच्या प्रकाशाशी ….
खरच खूप वाईट असत खेळण आयुष्याशी