आयुष्य आयुष्यावर बोलताना बरच काही आठवतं , मन हे प्रत्येक गोष्टीला साठवतं . साठवता -साठवता मन काही काही भरत नाही , शेवटी आयुष्यावर बोलायला कुठेच काही उरत नाही ……