प्रोग्रामिंग



आयुष्याची सुरवात होते ,
ते function Main ()
त्याच्या आधीचे आई -बाप  Conio आणी Include असतात सगळीकडे Same .


आयुष्य Run होताना
Error मात्र येतात …
loop मध्ये फिरून - फिरून नाकी नउ येतात ….

प्रत्येक गोष्ट होते print ,
प्रत्येक गोष्ट होते scan  ,
प्रत्येक वेळी येतो तोच तोच ताण .